Sugran Recipe - MATAR TIKKI | सुगरण रेसिपी - मटर टिक्की

2021-04-28 28

खुसखुशीत, करकरीत मटार टिक्की सकाळच्या नाश्त्याला उत्तम पर्याय आहे. अगदी 10 मिनिटात तयार होणारी ही टिक्की लहान मुलांना खुप आवडेल. हलकाफुलका आहार म्हणजे मटार टिक्की करुन बघाच.

Videos similaires